मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 119 लीळास्थान रिद्धपूर

कृमिते ब्रह्मापदा नेणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान रस्त्याच्या दक्षिण बाजूस पश्चिमाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीप्रभूंनी येथे एका कृमितेला ब्रह्मापदा (ब्रह्मपद) पाठविले. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने