मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 120 आसन रिद्धपूर

रांजणवाडी आसन स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कृमिते ब्रह्मापदा नेणे स्थानाच्या किंचित वायव्येस रस्त्याच्या उत्तर बाजूस दक्षिणाभिमुख लहान देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
केशवनायकांच्या आवारातील रांजणवाडी येथे होती. या ठिकाणी श्रीप्रभूंना आसन झाले. विडा अर्पण केला. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने