स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 121
अध्ययन
रिद्धपूर
वेदशाळेतील स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मशिदीच्या पश्चिमेस रस्त्याच्या दक्षिण बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी येथे वेदशाळा होती. बालपणी श्रीप्रभूंनी या ठिकाणी बोपदेव उपाध्यांच्याकडून वेदांचा अभ्यास केला. (स्था. पो.; गो. प्र. च. २)