मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 122 पूजा रिद्धपूर

श्रीचरणा तुळसी वाहणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वेदशाळेतील स्थानाच्या उत्तरेस मातंगपुरा विभागात उंच चबुतर्‍यावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
केशवनायकांची माता, देवदीक्षितांची माता, उपासनीयांची माता, ईश्वरनायकांची माता या चारी माता दररोज या ठिकाणी श्रीप्रभूंच्या श्रीचरणावर तुळसी वाहत असत. पूर्वाभिमुख उभे राहून श्रीप्रभू त्यांच्या पूजेचा स्वीकार करीत असत. श्रीप्रभूंच्या श्रीचरणावर तुळसी वाहिल्याशिवाय या चारीही माता जेवण करीत नसत. असा त्यांचा नित्य नेम होता. (स्था. पो. उ. प्र.; गो. प्र. च. १६२; क्र. च. ३२० क. प्र.)

जवळील इतर स्थाने