स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 126
क्रीडास्थान
रिद्धपूर
महाकाळीशी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ब्राह्मण घोडी घेववणे स्थानाच्या ईशान्येस थोड्याच अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी येथे महाकाळ-महालक्ष्मीचे देऊळ होते. श्रीप्रभूंनी या ठिकाणी महाकाळ-महालक्ष्मीच्या मूर्तीशी खेळ केला. (गो. प्र. च. २९८, स्था. पो.)