स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 127
क्रीडास्थान
रिद्धपूर
सोमकांताशी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान महाकाळीशी खेळ करणे स्थानाच्या ईशान्येस व आडाच्या पूर्वेस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी येथे सोमकांताचे देऊळ होते. श्रीप्रभूंनी या ठिकाणी सोमकांताच्या प्रतिमेशी खेळ केला. (स्था. पो.)