स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 129
आसन/क्रीडा
रिद्धपूर
भद्राचे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पूजा आरोगणा स्थानाच्या पश्चिमेस श्री. यंबकराव पोहकर यांच्या वाड्यात वायव्य विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. स्थानावर पन्हाळाचा पाषाण बसविलेला आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
येथे श्रीप्रभूंना आसन होत असते. त्याचप्रमाणे ते या ठिकाणी खेळ-क्रीडाही करीत. (स्था. पो.)