मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 130 भोजन रिद्धपूर

खीर भोजन स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान भद्राच्या स्थानाच्या पश्चिमेस देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
पूर्वी येथे खातीयाचा आवार होता. या ठिकाणी श्रीप्रभूंनी खीर भोजन केले. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने