मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 134 पशु-सेवा रिद्धपूर

वासरास पेंडी घालणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान तराळाच्या आवारातील आसन स्थानाच्या नैऋत्येस घराच्या पूर्व भिंतीला लागून पूर्वाभिमुख देवळात आहे. श्रीप्रभूंच्या वेळी येथे बोपदेव उपाध्यांच्या वासराची कोठी होती.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीप्रभू उपाध्यांच्या वासरासाठी अंतरिक्ष गवताची पेंडी आणत व येथे वासराला घालीत. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने