स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 136
देवस्थान
रिद्धपूर
माणिकेश्वर स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान माणिक विहिरीच्या दक्षिण बाजूस देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
माणिक विहिरीचा रिगावा दक्षिणाभिमुख होता. श्रीप्रभूंचा येताजाता संबंध होत असते. (स्था. पो.)