मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 139 क्रीडास्थान रिद्धपूर

चौतोंडा गणेश स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाकीच्या पूर्वेस पोहकरपुऱ्यामध्ये आडाच्या पूर्वेस असलेल्या उत्तराभिमुख घरात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
१) गणेशमूर्तीला श्रीकराने स्पर्श करणे, २) तेथील गणेशापुढे लपणे, ३) भोवरा खेळणे, ४) मुलांच्यामध्ये चिंचोके खेळणे, ५) लपंडाव खेळणे, ६) श्रीमुगुट दाखविणे, ७) भोड आणून तापणे, ८) खीर वाढणे. (स्था. पो. पहिल्या तीन लीळा २. प्रतिरूप उद्धृत) येथून आग्नेयेस फुकटपुरा आहे .

जवळील इतर स्थाने