मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 140 ज्ञानशक्ती रिद्धपूर

ज्ञानशक्ती स्वीकार स्थान (श्रीचक्रधर)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान फुकटपुरा विभागात रस्त्याच्या दक्षिण बाजूस आग्नेयाभिमुख देवळात आहे. प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. श्रीप्रभूंच्या वेळी येथे रांधवनहाट होता.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
रांधवनीने श्रीप्रभूंना सेंगुळे-बुडडे ओळगविले होते. ते त्यांनी प्रसाद करून "आरे : घे-घे-घे ना म्हणे" असे म्हणून आमच्या सर्वज्ञांकडे फेकले. ते सर्वज्ञांनी वरच्यावर झेलले व महाप्रसाद म्हणून आरोगण केले आणि त्याप्रसंगी त्यांनी येथे ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. (ए. ली. ७, तु. प्र. स्था. पो.)

जवळील इतर स्थाने