मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 141 क्रीडास्थान रिद्धपूर

श्रीप्रभूचे स्थान (रांधवन हाट)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ज्ञानशक्ती स्वीकार स्थानाच्या समोर वायव्याभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीप्रभू रांधवन हाटात खेळ-क्रीडा करीत होते. त्या वेळी रांधवनीने त्यांना सेंगुळे-बुडडे अर्पण केले. ते त्यांनी प्रसाद करून येथून आमच्या सर्वज्ञांकडे फेकले. (ए. ली. ७, तु. प्र. स्था. पो.)

जवळील इतर स्थाने