स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 144
क्रीडास्थान
रिद्धपूर
गोंडहाटी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्री. भगवंतराव देशपांडे यांच्या वाड्यात पश्चिम बाजूस औदुंबराच्या झाडाखाली आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
स्थान
: पूर्वी येथे गोंड लोकांची बाजारपेठ होती. या ठिकाणी श्रीप्रभू खेळ-क्रीडा करीत असत. (स्था. पो.)
पूर्वी येथे गोंड लोकांची बाजारपेठ होती. या ठिकाणी श्रीप्रभू खेळ-क्रीडा करीत असत. (स्था. पो.)