मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 145 क्रीडास्थान रिद्धपूर

खेळ-क्रीडा करणे स्थान (तालाब)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जलालीपुरामधील तालाबकी मशिदीच्या नैऋत्येस आहे. श्रीप्रभूंच्या वेळी येथे वोडियाळे तळे होते. त्या तळ्याच्या पश्चिम पाळीवरील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
१) कुमारी गौरीमध्ये खेळ करणे. (गो. प्र. च. ३०८, स्था. पो.) २) पोळ्याचे बैल बुजविणे. (गो. प्र. च. ३०९, स्था. पो.) ३) पोळ्याचे बैल शृंगारणे. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने