मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 147 चमत्कार रिद्धपूर

स्मशानातील प्रेत जीवंत करणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्री. बाबूराव सोनोणे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
एके दिवशी परसनायकाचा मुलगा मरण पावला. त्याचे प्रेत या ठिकाणी आणून सरणावर ठेवले. स्मशान पिंड दिला. अग्नि पेटविला. धार दिली. पायथ्याला घागर फोडली. तेवढ्यात श्रीप्रभू येथे आले. त्यांनी सरणावरील गोवऱ्या बाजूला केल्या व त्या प्रेताच्या गालावर थापड मारली आणि "आवो मेला उठी-उठी ना म्हणे." असे म्हणताच परसनायकाचा मृत मुलगा खडबडून उठला. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. (गो. प्र. च. ३००) येथून बौद्धपुरा अंदाजे ४०२ मीटर अंतरावर आहे

जवळील इतर स्थाने