मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 149 अज्ञात रिद्धपूर

कुंभारवाड्यातील स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्री. भाऊराव रामभाऊ पुनासे यांच्या घराच्या पाठीमागे एक स्थान आहे. हे स्थान 'आवा लुटविले' या नावाने प्रचलित आहे; परंतु या लीळेचे हे स्थान नव्हे. कारण श्रीप्रभूंच्या वेळी जो कुंभारवाडा होता, तो येथे नव्हता. तेव्हा सध्या हे स्थान कोणत्या लीळेचे आहे, हे सांगता येणार नाही.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
हे स्थान 'आवा लुटविले' या नावाने प्रचलित आहे; परंतु या लीळेचे हे स्थान नव्हे. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने