स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 150
क्रीडास्थान
रिद्धपूर
आसुरी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कुणबीपुरा ऊर्फ वोखटीपुरा विभागात कोल्हीरी मंदिराकडे जाताना रस्त्याच्या उत्तर बाजूस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी येथे सोन्याचांदीची बाजारपेठ होती. त्या बाजारपेठेत या ठिकाणी म्हाइंभटांचे सोन्याचांदीचे दुकान होते. दुकानात येऊन श्रीप्रभू आसुरी खेळ करीत असत. (गो. प्र. च. ३०५, स्था. पो.) कुणबीपुऱ्यातील चिपडादेवीचे स्थान निर्देशरहित आहे