स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 151
देवस्थान
रिद्धपूर
कोल्हौरी
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कौल्हौरीचे देऊळ , आसुरी खेळ करणे स्थानापासून अंदाजे १०० मीटर अंतरावर पश्चिमाभिमुख आहे. मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे. कौल्हौरीचे देऊळची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
कोल्हीरीच्या मूर्तीशी श्रीप्रभूंनी खेळ केला, म्हणून ही प्रतिमा नमस्कारी आहे. (स्था. पो.) कोल्हौरीच्या देवळाच्या पश्चिमेचे जमदाग्नी नावाने ओळखले जाणारे स्थान निर्देशरहीत आहे .