स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 152
द्वार/चरणांकित
रिद्धपूर
उत्तर महाद्वारातील स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बाजारतळाजवळील बहाद्दुरपुरा विभागात मशिदीजवळ ॲड. श्री. हबीबखान यांच्या घराच्या दर्शनी भिंतीलगत आहे. श्रीप्रभूंच्या वेळी नगराचे उत्तर महाद्वार येथे होते. या स्थानास उभय अवतारांचा संबंध आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) श्रीप्रभू या ठिकाणी चरणाचारी उभे राहत असत व महाद्वारात खेळ-क्रीडा करीत असत. तसेच येता - जाता संबंध होत असते. (ना. प्र. पू. ली. ३८) २) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू भडोचहून रिद्धपूरला आले, तेव्हा त्यांनी उत्तर महाद्वारातूनच नगरामध्ये प्रवेश केला. (पू. ली. २०)