स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 153
द्वार
रिद्धपूर
दाभेरी मार्गावरील महाद्वार स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दाभेरीला जाताना गावाच्या शेवटी उजव्या हातास तिवसा सडकेच्या नैऋत्येस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीप्रभू येथे येऊन चरणाचारी उभे राहत असत. महाद्वारात खेळ-क्रीडा करीत असत. (स्था. पो.)