स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 154
क्रीडास्थान
रिद्धपूर
गुढ्याचे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान महाद्वार स्थानापासून अंदाजे ८०४ मीटर अंतरावर दाभेरी रस्त्याच्या उत्तर बाजूस देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) श्रीप्रभू एकांकी राज्य करीत असताना येताजाता गुढ्याशी खेळ करीत. श्रीचरण लावीत. राज्यधर्म स्वीकारल्यानंतर पालखीतून जाताना पालखीबाहेर श्रीचरण काढून गुढ्याला स्पर्श करीत. (गो. प्र. च. ७४) २) गुढेनेशी खेळ. ३) गुढ्या वरी चौपरी आसन : १. पद्मासन, २. गरुडासन , ३. उकड आसन, ४. मांडखुटी आसन, ४) श्रीचरणीचिया टाका करून भवरी देणे, ५) श्रीकर भवंडणे, ६) घोड्याचियापरी आसन. (स्था. पो.)