स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 156-159
पूजा/भोजन
रिद्धपूर
मर्दना , मादने, पूजा, आरोगणा स्थाने (४)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
येथे चार स्थाने असून ते दाभेरी रस्त्याच्या दक्षिणेस श्री. नारायणराव रत्नाजी जामठे यांच्या शेतात आहेत.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
येथे अधिकार्याचा तंबू होता. या ठिकाणी श्रीप्रभूंना मदना, मादने, पूजा, आरोगणा झाली. (स्था. पो.)