स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 163
क्रीडास्थान
रिद्धपूर
आंबजयेशी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान क्षेत्र खाजे आरोगण स्थानापासून नैऋत्येस अंदाजे ४०२ मीटर अंतरावर सायजापूर बैलगाडी रस्त्याच्या पश्चिमेस श्री. ठाकरे वकील यांच्या संत्र्याच्या बगीचाजवळ तेल्याच्या शेतात देवळामध्ये आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीप्रभूंनी येथे आंबजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (स्था. पो.)