स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 1
देवस्थान
दाभेरी
काळा गुढा स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
परतवाडा-तिवसा मार्गावरील ब्राह्मणवाडा (दिवे) फाट्यापासून दाभेरी ला जाणारी सडक आहे . ब्राह्मणवाडा फाटा ते दाभेरी ३ कि .मी . आहे रिद्धपूर ते ब्राह्मणवाडा फाटा ४ कि. मी. रूद्धपूर ते दाभेरी ३ कि.मी .दाभेरीला जाण्यासाठी एस . टी . बस सेवा उपलब्ध आहे .
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्री क्षेत्र रिद्धपूर दाभेरी रस्त्यावरील वनसंरक्षण क्षेत्राजवळ पश्चिम बाजूस ईशान्याभिमुख देवळात आहे .
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभू दाभेरीला जाता-येता येथील काळ्या गुढ्याला संबंध देत असत. (स्था. पो.)