मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

दाभेरी · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 2 समजावणी दाभेरी

माए पुता बुझावणी स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान काळा गुढा स्थानापासून आग्नेयेस ६६ फूट ८ इंच; त्या स्थानातील पूर्व बाजूस पश्चिमाभिमुख देवळात आहे .

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईवर रागावून निघाला होता. त्याच्या पाठीमागे त्याची आईपण निघाली होती. त्या वेळी श्रीगोविंदप्रभू दाभेरीला जात होते. या ठिकाणी त्यांची भेट झाली. श्रीप्रभूंनी त्या दोघांनाही समजाविले. मग ते दोघे गावात परत गेले. (गो. प्र. च. ३०२; स्था. पो.)

जवळील इतर स्थाने