मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

दाभेरी · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 3 अनुकरण दाभेरी

महीका स्नान अनुवाद करणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दर्भाळा तळ्याच्या पश्चिम विभागी आहे .

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
एक दिवस श्रीगोविंदप्रभू क्रीडा करीत येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. पाण्यात म्हैशी बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून श्रीप्रभू अनुकरण करू लागले. त्यात एका म्हैशीच्या कपाळावर चांद होते. त्याला पाहून ते म्हणाले, "या पाठकाला टिळा आहे. याला नाही." जी म्हैस पाण्यात बुडी देई तिला म्हणत, "याला सचील स्नान झाले. याला नाही. हा पाठक कंठ स्नान करीत आहे. हा चांगला आहे. हा नाही. हा नष्ट आहे." असा अनुवाद करून श्रीप्रभू निघून गेले. (गो. प्र. च. ७८; स्था. पो.)

जवळील इतर स्थाने