स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 4
क्रीडा/भोजन
दाभेरी
गोपाळांत खेळ तथा आरोगणा करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दर्भाळा तळ्याच्या दक्षिण काठावर दक्षिणाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंनी येथे गोपाळांमध्ये खेळ-क्रीडा केली. त्यानंतर गोपाळांनी त्यांना आरोगणा दिली. (गो. प्र. च. ७९; स्था. पो.)