स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 5 ,6
क्रीडास्थान
दाभेरी
खेळ-क्रीडा करणे स्थाने (२)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे दोन स्थाने गोपाळांत खेळ तथा आरोगणा करणे स्थानापासून पूर्वेस २१३ फूट अंतरावर दक्षिणाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
१) गौरी खेळणाऱ्या मुलींमध्ये खेळ करणे. २) पोळ्याचे बैल शृंगारणे. ३) दिवाळीच्या म्हैशी शृंगारणे. (स्था. पो.)