मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

दाभेरी · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 7,8,9,10,11, आसन दाभेरी

आसन स्थाने (५) (श्रीचक्रधर)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
ही पाचही स्थाने खेळ - क्रीडा करणे स्थानापासून पूर्वेस सुमारे २५० फूट अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
पूर्वी येथे पिंपळाचे झाड होते. सर्वज्ञांचे एकांकामध्ये दाभेरीला वास्तव्य असताना त्यांना येथील पिंपळाखाली आसन होत असे. तसेच त्या वेळी थंडीचे दिवस होते. सर्वज्ञ झाडाखाली ओतपळी घेण्यासाठीही बसत असत. त्यांना सकाळच्या वेळेस झाडाच्या पूर्व बाजूस पूर्वाभिमुख आसन होत असे. सायंकाळच्या वेळेस झाडाच्या पश्चिम बाजूस पश्चिमाभिमुख आसन होत असे. कधी झाडाला टेकून आसन होत असे. (पू. ली. ३८; स्था. पो. उ. प्र.)

जवळील इतर स्थाने