स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 13-14
परिश्रय
दाभेरी
परिश्रय स्थाने (२) (श्रीचक्रधर)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे दोन स्थाने आसन स्थान देवळाच्या नैऋत्येस तळ्याच्या दक्षिण पाळीच्या उतारावर एक पूर्वाभिमुख देवळात आणि एक पश्चिमाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
तपशील उपलब्ध नाही. (स्था. पो.)