स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 15
अवस्थान
दाभेरी
अवस्थान स्थान (श्रीचक्रधर)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान परिश्रय स्थानांच्या नैऋत्येस भव्य दक्षिणाभिमुख देवळात उत्तर बाजूस; स्थानालगत हनुमंताची श्रीप्रभू संबंधित प्रतिमा आहे .
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे एकांकात येथे २० दिवस वास्तव्य होते. (पू. ली. ३९; स्था. पो.)