स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 17
निद्रा/आसन
दाभेरी
निद्रा स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मस्कारी चिर्यापासून दक्षिणेस २ फूट २ इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे दुपारच्या वेळेस निद्रा घेत असत. श्रीगोविंदप्रभू दाभेरीला आल्यावर येथेही येत असत. त्यांना येथे आसन होत असे व ते या ठिकाणी खेळ-क्रीडाही करीत असत. (भी. प्रत ली. २८७; स्था. पो. उ. प्र.) निद्रा स्थानापासून पूर्वेस ११ फूट ६ इंच अंतरावरील दोन स्थाने निर्देशरहीत आहेत.