मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

दाभेरी · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 19 ओतपळी दाभेरी

ओतपळी घेणे स्थान (श्रीचक्रधर)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थानापासून पूर्वेस १९ फूट ५ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
दर्भेश्वराच्या देवळाच्या आवाराला पूर्वी वाटोळ्या दगडाची भिंत होती. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे भिंतीला टेकून उभे राहत व ओतपळी घेत. (स्था. पो.) निद्रास्थानापासून दक्षिणेस २४ फूट १० इंच अंतरावर १९ फूट अंतरावर असलेली दोन स्थानी निर्देशरहीत आहेत. देवळाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील उत्तराभिमुख देवळातील स्थान व विहिरीच्या पश्चिमेचे दक्षिणाभिमुख देवळातील स्थान ही दोन स्थाने निर्देशरहित आहेत.

जवळील इतर स्थाने