स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 21
सेवा
दाभेरी
तेलीणीच्या आवारातील स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कुणबीपुरा विभागात वाटेच्या दक्षिणेस श्री. पंजाबराव इंगळे यांच्या घराजवळ उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
पूर्वी येथे तेलीणीचे घर होते. श्रीगोविंदप्रभूंनी तेलीणीचा विसरलेला तेलाचा डो येथून घेऊन तिला नेऊन दिला. (स्था. पो.)