स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 23
पूजा/भोजन
दाभेरी
रुपनायकांच्या आवारातील स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थानापासून जवळच श्री. अशोकराव विद्युतराव लबडे यांच्या घराजवळ नैऋत्याभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञांच्या वेळी येथे रुपनायकांचा आवार होता. त्यांच्या आवारात सर्वज्ञांना मदना, मादने, पूजा, आरोगणा झाली होती; परंतु हे स्थान निश्चित कोणत्या लीळेचे आहे, हे सांगता येणार नाही. (स्था. पो.)