स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 24
चरणांकित
दाभेरी
चरणाचारी उभे राहणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दाभेरी गावाच्या उत्तर विभागी बंडा रस्त्याच्या कडेला समाज मंदिरामागे उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
स्थान
: पूर्वी हे नगर विसाव्याचे ठिकाण होते. येथे श्रीगोविंदप्रभू चरणाचारी उभे राहत असत. (स्था. पो.)
पूर्वी हे नगर विसाव्याचे ठिकाण होते. येथे श्रीगोविंदप्रभू चरणाचारी उभे राहत असत. (स्था. पो.)