स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 1
वास्तव्य
तळेगाव
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
दाभेरीहून ईशान्येस पायमार्ग २.५ किमी; परतवाडा-तिवसा मार्गावर श्रीक्षेत्र रिद्धपूरहून आग्नेयेस ५ किमी; तिवसाहून वायव्येस ३६ किमी; एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे . तेथे तीर्थयात्रिकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान तळेगावच्या वायव्य विभागी पूर्वाभिमुख देवळात; सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
रिद्धपुरला श्रीगोविंदप्रभू पासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यावर त्याच दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू रिद्धपूरहून तळेगावला आले .त्या वेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. २०; स्था. पो. उ. को. प्र.)