मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

तळेगाव · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 2 पालखी/आसन तळेगाव

दांडी खालाविणे स्थान (श्रीगोविंदप्रभू)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान तिवसा सडकेच्या उत्तर बाजूस तळ्याच्या नैऋत्य काठी दक्षिणाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू शिरखेडहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला येताना तळेगावला आले. या ठिकाणी पालखी थांबविली. त्यांना येथे आसन झाले. गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. महाजनांची भेट, त्यांच्या विनंतीचा स्वीकार. (गो. प्र. च. २४७; स्था. पो. उ. प्रत)

जवळील इतर स्थाने