स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 1
क्रीडास्थान
ब्राह्मणवाडा (दिवे)
मांगजयेशी खेळ करणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
ब्राह्मणवाडा ( दिवे ) हे गाव ,परतवाडा-तिवसा मार्गावर श्रीक्षेत्र रिद्धपूरहून; तळेगावहून वायव्येस १ किमी आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ब्राह्मणवाडा एस.टी. बस थांब्याच्या वायव्येस शेतात पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंनी शिरखेडहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला येताना येथे पालखी थांबवून मांगजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (गो. प्र. च. २४७; स्था. पो.)