स्थान - T:चांदूरबाजार D:अमरावती
स्थान क्र. 1
क्रीडास्थान
बोरज
बोरजयेशी खेळ करणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बोरज हे गाव श्रीक्षेत्र रिद्धपूरहून वायव्येस अडीच किमी; श्रीक्षेत्र रिद्धपूर-चांदूरबाजार मार्गावरील नझरपूर एस.टी. बस थांब्यापासून उत्तरेस दीड किमी आहे
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बोरज गावाच्या वायव्येस अंदाजे १०० मीटर अंतरावर श्री. देवदासराव कोकाटे यांच्या शेतात देवळात आहे .
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंनी येथे बोरजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (भी. प्रत. ली. १०३; स्था. पो.)