स्थान - T:चांदूरबाजार D:अमरावती
स्थान क्र. 2
क्रीडास्थान
बोरज
चुडजयेशी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्रीक्षेत्र रिद्धपूर - चांदूरबाजार सडकेवर श्रीक्षेत्र रिद्धपूरहून पश्चिमेस २ किमी व चांदूरबाजारहून पूर्वेस ३ किमी अंतरावर सडकेच्या उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे . नझरपूर एस.टी. बस थांब्यापासून पूर्वेस अर्धा किमी आहे .
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंनी येथे चुडजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (भी. प्रत. ली. १०३; स्था. पो.)