मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

नझरपूर · चांदूरबाजार · अमरावती

स्थान - T:चांदूरबाजार D:अमरावती

स्थान क्र. 1 आसन नझरपूर

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चांदूरबाजार-श्रीक्षेत्र रिद्धपूर मार्गावरील नझरपूर फाट्यापासून दक्षिणेस १ किमी; चांदूरबाजार ते नझरपूर फाटा २.५ किमी; श्रीक्षेत्र रिद्धपूर ते नझरपूर फाटा २.५ किमी

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नझरपूर गावाच्या आग्नेयेस दीड किमी अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे .

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: चांदूरबाजार | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात खराळ्याहून येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. गुळळा (चूळ भरणे )ा झाला. विडा झाला. मग ते येथून श्रीक्षेत्र रिद्धपूरला गेले. (पू. ली. १६५; स्था. पो.)

जवळील इतर स्थाने