मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

खराळा · चांदूरबाजार · अमरावती

स्थान - T:चांदूरबाजार D:अमरावती

स्थान क्र. 1 आसन खराळा

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
वलगाव-चांदूरबाजार मार्गावरील खरवाडी गावापासून पूर्वेस अंदाजे ६०३ मीटर अंतरावर; वलगाव ते खरवाडी २२ किमी; चांदूरबाजार ते खरवाडी ६ किमी; खरवाडीपर्यंत एस.टी. बस

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान खराळा गावाच्या ईशान्येस गावालगत पूर्वाभिमुख देवळात आहे .

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: चांदूरबाजार | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना तळवेलहून खराळ्याला आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. चांगदेवभटांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळन केले. गुळळा (चूळ भरणे -विडा झाला. मग सर्वज्ञ येथून श्रीक्षेत्र रिद्धपूरला गेले. (पू. ली. १४५; स्था. पो.)

जवळील इतर स्थाने