स्थान - T:चांदूरबाजार D:अमरावती
स्थान क्र. 1
वास्तव्य
तळवेल
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
वलगाव-चांदूरबाजार मार्गावरील तळवेल फाट्यापासून २ किमी; खराळ्याहून नैऋत्येस पायमार्गे ५ किमी; वलगाव ते तळवेल फाटा १७ किमी; चांदूरबाजार ते तळवेल फाटा ११ किमी; अमरावती ते तळवेल २९ किमी; एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे .
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान तळवेल गावाच्या पूर्व विभागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे पूर्वाभिमुख देवळात आहे .
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना साऊरहून तळवेलला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. १४४; स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून खराळ्याला गेले.