मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

टाकरखेडा (संभू) · भातकुली · अमरावती

स्थान - T:भातकुली D:अमरावती

स्थान क्र. 1 वास्तव्य टाकरखेडा (संभू)

वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
आसेगाव-यावली मार्गावर साऊरहून दक्षिणेस ३ किमी; अमरावती ते टाकरखेडा २४ किमी; एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे .

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान टाकरखेडा गावाच्या उत्तरेस जुन्या साऊर रस्त्यावर महादेवाच्या देवळाच्या पश्चिमेस दक्षिणाभिमुख देवळात आहे .

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: भातकुली | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात शिराळ्याहून टाकरखेड्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. १७१; स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून आष्टीला गेले.

जवळील इतर स्थाने