स्थान - T:अचलपूर D:अमरावती
स्थान क्र. 1
अवस्थान
वडनेर (भुजंग)
अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अंजनगाव-काकडा मार्गावर अंजनगावहून किंचित आग्नेयेस ९ किमी व काकड्याहून किंचित नैऋत्येस ३ किमी; असदपूर ते वडनेर (काकडा मार्गे) १२ किमी व इसापूर मार्गे ११ किमी; एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे . तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे .
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वडनेर गावाच्या ईशान्येस अंदाजे २०१ मीटर अंतरावर अंजनगावकाकडा सडकेच्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे .
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे एकांकात येथे तीन दिवस वास्तव्य होते. (पू. ली. ८२; स्था. पो.) अवस्थान स्थान देवळाच्या उत्तरेचे पूर्वाभिमुख लहान देवळातील स्थान निर्देशरहीत आहे.