स्थान - T:अचलपूर D:अमरावती
स्थान क्र. 3
आसन/भोजन
वडनेर (भुजंग)
आसन स्थान (वडाखाली)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान स्थान देवळाच्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे . (सर्वज्ञांच्या वेळी येथे वडाचे झाड होते)
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
असदपूरहून परत वडनेरला आल्यावर सर्वज्ञांना येथे आसन झाले. त्या वेळी रामदेव ऊर्फ दादोस हे शेतातून आले. त्यांनी दोन वाळुके सर्वज्ञांना अर्पण केली. मग दहीभात घेऊन आले. सर्वज्ञांनी दहीभाताची आरोगणा केली. (पू. ली. ८४; स्था. पो.)