मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वडनेर (भुजंग) · अचलपूर · अमरावती

स्थान - T:अचलपूर D:अमरावती

स्थान क्र. 6 आसन/भेट वडनेर (भुजंग)

आसन स्थान (आंबजयच्या हृदीतील)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वडनेर गावाच्या उत्तरेस अंदाजे ८०४ मीटर अंतरावर बैलगाडी रस्त्याच्या पश्चिमेस उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: अचलपूर | Distt: अमरावती
वडाच्या झाडाच्या पूर्व फांदीवर सर्वज्ञांना आसन असताना रामदेवांची भेट झाली. त्यानंतर त्यांना या ठिकाणी आसन झाले. येथे रामदेवांना सर्वज्ञांकडून स्थिती झाली. (पू. ली. ८२; स्था. पो.)

जवळील इतर स्थाने