मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वडनेर (भुजंग) · अचलपूर · अमरावती

स्थान - T:अचलपूर D:अमरावती

स्थान क्र. 7 वास्तव्य वडनेर (भुजंग)

वसती स्थान (गोपीराज बाबा)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वडनेर गावाच्या पश्चिम विभागी पूर्वाभिमुख देवळात; हे ठिकाण 'गोपीराज बाबा' या नावाने ओळखले जाते

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: अचलपूर | Distt: अमरावती
एकांकामध्ये असदपूरहून वडनेरला परत आल्यावर सर्वज्ञांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. त्या वेळी दादासांनी येथे त्यांना आरोगणा दिली. (पू. ली. ८५; स्था. पो.) गावाच्या अग्नेयेचे श्री नानाबुवा पुजदेकर यांच्या शेतातील स्थान निर्देशरहित आहे . पहिल्या वेळच्या चार दिवसांच्या मुक्कामानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून असदपुरला गेले व दुसऱ्या वेळच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून पातुरला गेले.

जवळील इतर स्थाने